या मंत्रांचा गुरुवारी करावा जप! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेनं घरात राहील सुख-शांती – News18 लोकमत

Guruwar Puja: या मंत्रांचा गुरुवारी करावा जप! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेनं घरात राहील सुख-शांती

5. सुख, समृद्धी आणि संपत्तीसाठी विष्णू मंत्र : सुख आणि समृद्धीसाठी गुरुवारी विष्णूच्या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्यानं भगवान विष्णूची कृपा भक्तांवर कायम राहते. ओम भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।ओम भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।

MORE
GALLERIES

Source link

Also Read